TVF वेब सीरिज 'College Romance' मधील भाषा अश्लील, असभ्य - दिल्ली उच्च न्यायालयाची टीपण्णी

OTT प्लॅटफॉर्म TVF वर 'कॉलेज रोमान्स' या वेब सीरिजमध्ये वापरण्यात येणार्‍या भाषेवर दिल्ली उच्च न्यायालयाने टीपण्णी केली आहे.

Delhi High Court | (Photo Credits: PTI)

OTT प्लॅटफॉर्म TVF वर 'कॉलेज रोमान्स' या वेब सीरिजमध्ये वापरण्यात येणारी भाषा अश्लील, आणि असभ्य आहे. या भाषेमुळे तरुणांची मनं भ्रष्ट करेल, अशी टीपण्णी दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे. ही सीरीज पाहताना इअरफोन वापरावा लागल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement