Krishna Kumar Pandey Dies: 'Bharat Jodo Yatra' दरम्यान वरिष्ठ काँग्रेस नेते व सेवादलचे राष्ट्रीय पदाधिकारी कृष्णकुमार पांडे यांचे निधन; अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांकडून श्रद्धांजली
आज राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.
वरिष्ठ काँग्रेस नेते व सेवादलचे राष्ट्रीय पदाधिकारी कृष्णकुमार पांडे (Krishna Kumar Pandey) यांचे 'Bharat Jodo Yatra' दरम्यान चालताना हृद्यविकारामुळे निधन झाले आहे. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर तात्काळ त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचे निधन झाले आहे. अशोक चव्हाण, जयराम रमेश यांच्यासह अनेक वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement