Khupte Tithe Gupte Supriya Sule Promo: 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये अजित पवारांसोबतच्या क्षणांनी सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर (Watch Video)

अजित पवारांसोबतच्या सुप्रियांच्या जुन्या आठवणींनी त्या हळव्या झाल्याचे प्रोमो मध्ये दिसत आहे.

Supriya Sule | Twitter

'खुपते तिथे गुप्ते' या अवधूत गुप्तेंच्या चॅट शो मध्ये पुढील पाहुण्या सुप्रिया सुळे आहेत. मागील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि पवार कुटुंबामध्ये घडलेल्या पडद्यावरील आणि पडद्यामागील काही गोष्टींचा खुलासा आगामी एपिसोड मध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान या एपिसोड मध्ये अजित पवारांसोबतच्या सुप्रियांच्या जुन्या आठवणींनी त्या हळव्या झाल्याचे प्रोमो मध्ये दिसत आहे. Khupte Tithe Gupte Raj Thackeray Promo: 'खुपते तिथे गुप्ते'च्या नव्या सीझनची सुरूवात राज ठाकरेंसोबत; 'ठाकरे कुटुंबाचे' जुने फोटो पाहून भावूक झाले मनसे अध्यक्ष (Watch Video) 

पहा व्हीडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now