KFC चा 'चिकन' शब्दावर विशेष अधिकार नाही, परंतु ट्रेडमार्क रजिस्ट्री 'Chicken Zinger' साठीच्या अर्जावर विचार करू शकते: Delhi High Court

न्यायमूर्ती संजीव नरुला केंटकी फ्राइड चिकन इंटरनॅशनल होल्डिंग्सने 24 डिसेंबर 2018 रोजीच्या आदेशाला आव्हान देणार्‍या अपीलावर सुनावणी करत होते.

KFC (Photo Credits: Wikimedia Commons)

दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे की, अमेरिकन फास्ट फूड रेस्टॉरंट चेन केंटकी फ्राइड चिकन (KFC) चा 'चिकन' या शब्दावर कोणताही विशेष अधिकार नसला तरी, ट्रेडमार्क रजिस्ट्री 'चिकन झिंगर' या चिन्हाच्या नोंदणीच्या अर्जावर विचार करू शकते. याआधी ट्रेडमार्कच्या वरिष्ठ परीक्षकाने 'चिकन झिंगर' या चिन्हाच्या नोंदणीसाठीचा अर्ज नाकारला होता. आता आज न्यायमूर्ती संजीव नरुला केंटकी फ्राइड चिकन इंटरनॅशनल होल्डिंग्सने 24 डिसेंबर 2018 रोजीच्या आदेशाला आव्हान देणार्‍या अपीलावर सुनावणी करत होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement