Health Ministry कडून गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी Ketoprofen आणि Aceclofenac च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही दोन्ही ड्रग्स veterinary painkiller आहेत. सध्याच्या चार गिधाडांच्या प्रजातींमध्ये 99.9% पर्यंत घटलेल्या लोकसंख्येला झपाट्याने थांबवण्यासाठी बंदी घातली आहे. या दोन्ही ड्रग्सचं manufacture, sale आणि distribution तातडीने बंद करण्यात आले आहेत.
Central govt has imposed a ban on two veterinary painkiller ketoprofen and aceclofenac drugs, considered a commonly used drug for cattle but deadly for vultures, to rapidly halt current population declines in four vulture species that have declined by up to 99.9% IANS
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) August 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)