केरळ मध्ये सद्य स्थितीत कुठलाही लॉकडाऊन होणार नाही- मुख्यमंत्री पिनराई विजयन

केरळमध्ये सद्य स्थिती कोणताही लॉकडाऊन होणार नाही अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

Kerala CM Pinarayi Vijayan | File Image | (Photo Credits: PTI)

केरळमध्ये सद्य स्थिती कोणताही लॉकडाऊन होणार नाही, त्याऐवजी लोकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करावे असे सांगण्यात येत आहे अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement