Kerala High Court On Hindu Scheduled Caste: धर्मांतर केल्यानंतर कोणालाही हिंदू अनुसूचित जाती असल्याचा दावा करता येत नाही; केरळ हायकोर्टाने सीपीआय आमदाराला दणका
केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी देवीकुलम मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) उमेदवार ए राजा यांची 2021 मधील उमेदवारी राज्य विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार रद्दबातल ठरवली.
केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी देवीकुलम मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) उमेदवार ए राजा यांची 2021 मधील उमेदवारी राज्य विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार रद्दबातल ठरवली. यावेळी न्यायमूर्ती पी सोमराजन यांनी सांगितले की देवीकुलम ही अनुसूचित जाती (एससी) समुदायासाठी राखीव जागा होती. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना राजा त्यांच्या नामांकनाच्या वेळी ख्रिश्चन धर्माचा दावा करत असल्याने ते एससी समुदायासाठी राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढवू शकत नव्हते.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)