KCR Barred by EC: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री K Chandrashekar Rao यांना 48 तासांसाठी निवडणूक प्रचार बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री K Chandrashekar Rao यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

काँग्रेसविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्याबद्दल तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री K Chandrashekar Rao यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. त्यांच्यावर 48 तासांसाठी निवडणूक प्रचार बंदी आहे. ही बंदी आज रात्री ८ वाजल्यापासून लागू झाली आहे.

KCR यांना 48 तासांसाठी निवडणूक प्रचार बंदी

तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना निवडणूक आयोगानं ४८ तास प्रचारबंदी केली आहे. काँग्रेसविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्याबद्दल त्यांच्यावर आयोगानं ही कारवाई केली आहे. त्यांच्यावरची बंदी आज रात्री ८ वाजल्यापासून लागू झाली आहे. pic.twitter.com/VdLdZqJf3P

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement