Kaushambi Crime News: तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ! स्थानिकांनी परिसरात केली जाळपोळ

सकाळी तिघांच्या हत्येची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या घरांसह अनेक घरे, दुकाने पेटवून दिली.

Kaushambi Crime

कौशांबी येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी, जावई आणि वडिलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  सांदीपनघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोईनुद्दीनपूर गौस गावात ही घटना घडली. या गावातील रहिवासी होरीलाल यांचा त्याच गावातील सुभाष यांच्याशी जमिनीवरून वाद सुरू होता. शुक्रवारी सकाळी होरीलाल, त्याचा मेहुणा आणि जावई शिवशरण यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. सकाळी तिघांच्या हत्येची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपींच्या घरांसह अनेक घरे, दुकाने पेटवून दिली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)