Katra-Delhi Vande Bharat ट्रेनला आता Udhampur, Kathua मध्येही मिळणार थांबे - Union Minister Dr Jitendra Singh

वंदे भारत ट्रेनमुळे 8 तासात दिल्लीवरून कटरा गाठता येणार आहे.

Vande Bharat | Twitter

वैष्णोवदेवीला जाणार्‍या भाविकांसाठी आता दिल्ली स्थानकातून वंदे भारत ट्रेनची फेरी सुटणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 30 डिसेंबर पासून वंदे भारतची ही फेरी सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. या ट्रेनला उधमपूर आणि कठुआ येथेही थांबे दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वंदे भारत ट्रेनमुळे 8 तासात दिल्लीवरून कटरा गाठता येणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now