Kathua Terror Attack: हिरानगर मध्ये अजून एका दहशतवाद्याचा मृतदेह हाती
कठुआमधील दहशतवादविरोधी कारवाईबाबत एडीजीपी जम्मू आनंद जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी मारले गेले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
मंगळवारी रात्री कठुआ च्या हीरानगर मधील सैडा सोहाल गावामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर आता अजून एका दहशतवाद्याचा मृतदेह हाती आला आहे. काल झालेल्या या चकमकीमध्ये सीआरपीएफ च्या देखील एका जवानाचा मृत्यू झाला. कठुआमधील दहशतवादविरोधी कारवाईबाबत एडीजीपी जम्मू आनंद जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी मारले गेले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
Jammu & Kashmir | The body of the second terrorist killed in the encounter in Hiranagar area of Kathua following a terror attack last night, has been recovered. pic.twitter.com/FCwpPDuS7e
— ANI (@ANI) June 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2024 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

