Kashmir Police ने IPS विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षात मारले तब्बल 500 दहशतवादी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री विजय कुमार (IPS) आयजीपी म्हणून रुजू झाल्यापासून काश्मीरमध्ये एकूण 500 दहशतवादी मारले गेले. जाणून घ्या संपूर्ण माहिती

कुलगाम चकमकीत 2 दहशतवादी ठार झाल्यामुळे, श्री विजय कुमार (IPS) आयजीपी म्हणून रुजू झाल्यापासून काश्मीरमध्ये एकूण 500 दहशतवादी मारले गेले. काश्मीर पोलिसांनी 500 दहशतवादी अडीच वर्षात मारले आहेत, आज काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचे अड्डे देखील उध्वस्त केले गेले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now