Kartik Purnima 2022 Ganga Snan: कार्तिकी पौर्णिमेचं औचित्य साधत भाविकांचं गंगा नदी मध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी (Watch Video)

उत्तर भारतामध्ये आज कार्तिकी पौर्णिमेसह देव दीपावली देखील साजरी होत आहे.

कार्तिकी पौर्णिमेचं औचित्य साधत भाविकांचं गंगा नदी मध्ये पवित्र स्नान संपन्न झाले आहे. आज चंद्रग्रहण अ‍सल्याने ग्रहणाचे वेध सुरू होण्यापूर्वीच भाविकांनी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उत्तर भारतामध्ये कार्तिकी पौर्णिमेलाच देव दीपावली देखील साजरी करण्याची प्रथा आहे.

गंगा नदीमध्ये स्नान

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement