Karnataka: हातात चाकू घेऊन लोकांना धमकवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून पायात गोळी झाडून जायबंदी, कर्नाटकातील कलबुर्गी येथील घटना (Watch Video)

हातात चाकू घेऊन नागरिकांना धमकावणाऱ्या एका माथेफिरुला कर्नाटक पोलिसांनी चांगली अद्दल घडवली आहे. पोलिसांनी या माथेफिरुला लोकांना न धमकविण्याची आणि हातातील चाकू टाकून देण्याची वारंवार विनंती केली. परंतू, हा माथेफिरु ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. उलट त्याचा उद्दामपणा अधिकच वाढत होता. परिणामी पोलिसांनी संभाव्य धोका विचारात घेऊन आणि माथेफिरुला नियंणात आणण्यासाठी गोळीबार केला.

Karnataka: हातात चाकू घेऊन लोकांना धमकवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून पायात गोळी झाडून जायबंदी,  कर्नाटकातील कलबुर्गी येथील घटना (Watch Video)
Kalaburagi

हातात चाकू घेऊन नागरिकांना धमकावणाऱ्या एका माथेफिरुला कर्नाटक पोलिसांनी चांगली अद्दल घडवली आहे. पोलिसांनी या माथेफिरुला लोकांना न धमकविण्याची आणि हातातील चाकू टाकून देण्याची वारंवार विनंती केली. परंतू, हा माथेफिरु ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. उलट त्याचा उद्दामपणा अधिकच वाढत होता. परिणामी पोलिसांनी संभाव्य धोका विचारात घेऊन आणि माथेफिरुला नियंणात आणण्यासाठी गोळीबार केला. त्याच्या पाया गोळी मारुन त्याला जायबंदी केले आणि पकडले. पोलिसांनी सदर इसमाला अटक केली असून, तो असे का वागला याबाबत तपास सुरु आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2023 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).