Bengaluru Shocker: MBA च्या विद्यार्थिनीला तिच्या Private Video वरून ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक
सोशल मीडीयावर खाजगी क्षणांचा व्हिडिओ वायरल करण्याच्या धमकीखाली 1 लाखाची मागणी देखील करण्यात आली होती.
बेंगलूरू (Bengaluru) मध्ये एमबीएच्या एका विद्यार्थिनीला तिच्या खासगी व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल (Blackmailing) केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) याप्रकरणी शुक्रवारी (15 सप्टेंबर) दिवशी एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपी केंगेरी मुख्य रस्त्यावर केंचनापुरा येथे हॉटेल चालवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबीए ग्रॅज्युएट तरुणी तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये येत होती. त्यानंतर आरोपींनी त्यांना हॉटेलच्या खोलीत एकत्र वेळ घालवण्यास प्रवृत्त केले तेथे त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि त्यावरून ब्लॅकमेलिंग सुरू झाले.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement