Karnataka Election Results 2023: काँग्रेसच्या विजयानंतर बेळगावमध्ये 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे लावण्यात आल्याचा नेटिझन्सचा दावा, पाहा व्हिडिओ

बेळगावातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात असून पोलिसांच्या समोर हा या घोषणा देण्यात आल्या आहेत.

Belgavi Pakistan Zindabad Slogan

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत (Karnataka Election Results) काँग्रेसने (Congress) 136 जागांवर विजय प्राप्त करत भारतीय जनता पक्षाचा (BJP) दारुण पराभव केला. या विजयानंतर सोशल मिडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ हे शेअर करण्यात आले. हे व्हिडिओ काही काँग्रेसच्या बाजूने आहे तर काही काँग्रेसच्या विरोधातील आहे. तर काही व्हिडिओ हे काँग्रेसच्या अडचणीत वाढ करणारे आहेत. काही सोशल मिडिया अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आले असून यामध्ये पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्याचे दिसत आहे. बेळगावातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात असून पोलिसांच्या समोर हा या घोषणा देण्यात आल्या आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement