Karnataka Election Results 2023: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईने स्विकारली पराभवाची जबाबदारी, पराभवाची शोधणार कारणे

या पराभवासाठी अनेक घटके कारणीभूत असून आम्ही पराभवाची कारणे शोधून त्यावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Basavaraj Bommai (PC - PTI)

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल आता अधिक स्पष्ट झाला असून काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाल्याचे या ठिकाणी दिसत आहे. निवडणूकीत मिळालेल्या या पराभवाची जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी स्विकारली आहे. या पराभवासाठी अनेक घटके कारणीभूत असून आम्ही पराभवाची कारणे शोधून त्यावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Karnataka Tahsildar Slams Government Jobs: 'सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा मंचूरियन, पाणीपुरी विक्रेत्याचे आयुष्य बरे'; कामाच्या तणावाला कंटाळून तहसीलदार राजीमाना देण्याच्या तयारीत

IND W vs WI W, 1st T20I Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 196 धावांचे मोठे लक्ष्य, जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांची शानदार अर्धशतके

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी; अरविंद केजरीवाल आणि आतिशी कोठून निवडणूक लढवणार? वाचा