Karnataka: मच्छिमारांची बोट समुद्राच्या मध्यभागी उलटली, आठ जणांना वाचवण्यात यश

12 डिसेंबरला ही बोट मासेमारी करायला गेली होती आणि 19 तारखेला अपघात झाला होता. अपघातानंतर बोटीचा खालचा भाग तुटून पाणी शिरले होते आणि बोट बुडु लागली होती.

उडपी जिल्ह्यात मालपे बंदरा जवळ खोल समुद्रात मासेमारी करण्यास गेलेल्या आठ मच्छिमारांची बोट खोल समुद्रात बुडू लागली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोटीतील आठ जणांना वाचवले आहे. 12 डिसेंबरला ही बोट मासेमारी करायला गेली होती आणि 19 तारखेला अपघात झाला होता. अपघातानंतर बोटीचा खालचा भाग तुटून पाणी शिरले होते आणि बोट बुडु लागली होती.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement