कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याचा धक्का, हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिग

एचएएल विमानतळापासून 40 किमी अंतरावर होस्कोटेजवळ मध्य-हवेत गरुडाची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली आणि हेलिकॉप्टरची विंडशील्ड तुटली.

DK Shivkumar

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला पक्ष्याचा धक्का लागल्याने बंगळुरूच्या एचएएल विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने रात्री 12 वाजता जक्कूर येथून उड्डाण केले आणि ते कोलारजवळील मुलबागीलूकडे जात होते. एचएएल विमानतळापासून 40 किमी अंतरावर होस्कोटेजवळ मध्य-हवेत गरुडाची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली आणि हेलिकॉप्टरची विंडशील्ड तुटली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement