कृष्णा आणि भीमा नदीतून पाणी सोडण्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विनंती

उत्तर कर्नाटकातील मानव आणि पशुधनच्या वापरासाठी हे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

Koyna Dam | (File Image)

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वारणा/कोयना जलाशयातून कृष्णा नदीत 2.00 टीएमसी आणि उजनी जलाशयातून भीमा नदीत 3.00 टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्याची मागणी केली आहे. उत्तर कर्नाटकातील मानव आणि पशुधनच्या वापरासाठी हे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Share Now
Advertisement