Kanpur Molestation Case: दुचाकीवरुन आलेल्या तरुणांची तरुणीसोबत छेडछाड, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Video)

तरुणांनी आगोदर तिच्याशी अश्लिल आणि अर्वाच्च भाषेत टीप्पणी केली. त्यानंतर त्यांनी तिचा दुपट्टा ओढला. यावेळी पाठिमागून येणाऱ्या इतर मुलींनीही हा घाणेरडा प्रकार पाहिला. या तरुणीच्या पाठीमागून येणाऱ्या तरुणींनाही या तरुणांनी अश्लील शेरेबाजी केल्याचे समजते.

Kanpur Molestation Case: दुचाकीवरुन आलेल्या तरुणांची तरुणीसोबत छेडछाड, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Video)
Kanpur Molestation Case

कानपूर येथे दुचाकीवरुन आलेल्या तीन तरुणांनी एका तरुणीशी छेडछाड केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, परिसरातील एक तरुणी सायकल घेऊन पायी निघाली असता पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी स्वारांनी या तरुणीची ओढणी खेचली आणि निघून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांनी आगोदर तिच्याशी अश्लिल आणि अर्वाच्च भाषेत टीप्पणी केली. त्यानंतर त्यांनी तिचा दुपट्टा ओढला. यावेळी पाठिमागून येणाऱ्या इतर मुलींनीही हा घाणेरडा प्रकार पाहिला. या तरुणीच्या पाठीमागून येणाऱ्या तरुणींनाही या तरुणांनी अश्लील शेरेबाजी केल्याचे समजते.

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2023 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).