Kanpur Election Results 2023: निवडणूक जिंकल्याचा आनंदात ओक्साबोक्शी रडला सपा उमेदवार; अकील शानू यांचा व्हिडिओ वायरल (Watch Video)

समाजवादी पक्षाचे उमेदवार अकिल सानू यांनी निवडणुकीत विजय मिळवला आणि निवडणूक जिंकल्याच्या आनंदात ते ओक्साबोक्सी रडत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

Shanu | Twitter

कानपूर मध्ये निवडणुक मतमोजणीच्या वेळी कानपूर जिल्ह्यातील बेगमपुरा प्रभागातील समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार अकिल सानू यांनी निवडणुकीत विजय मिळवला आणि निवडणूक जिंकल्याच्या आनंदात ते ओक्साबोक्सी रडत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

पहा ट्वीट