Youth Dies Of Shock After fiancée Calls Off Engagement: साखरपुडा मोडल्याच्या धक्क्याने 23 वर्षीय तरूणाचा मृत्यू; कुटुंबाने धरले वधूपक्षाला जबाबदार

Kakadeo police station in charge Manvendra Singh यांनी तरूणाचं पार्थिव पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आलं असून पुढील तपास हा ऑटोप्सी अहवाल आणि तक्रारीवरून केला जाणार आहे

Breakup | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कानपूर मध्ये एका 23 वर्षाच्या तरूणाचा साखरपुडा मोडल्याच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान तरूणाच्या कुटुंबाने वधूपक्षाला जबाबदार धरलं आहे. त्यांनी मुलाकडूनपैसे उकळले त्याला त्रास दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Kakadeo police station in charge Manvendra Singh यांनी तरूणाचं पार्थिव पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आलं असून पुढील तपास हा ऑटोप्सी अहवाल आणि तक्रारीवरून केला जाणार आहे. Heart Attack In Youth: कमी वयात हार्ट अटॅक कसा टाळाल? मुंबईच्या प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या 6 अनमोल टिप्स! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif