Jyotiraditya Scindia यांनी Romania च्या Bucharest विमानतळावर अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्रातल्या मुलीची मराठीतून केली विचारपूस
सध्या भारत सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या देशातून भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू आहे.
Jyotiraditya Scindia सध्या Romania मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दाखल झाले आहेत. तेथे पोहचताच Bucharest विमानतळावर अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातल्या मुलीची मराठीतून विचारपूस केली. यावेळी प्रत्येक विद्यार्थाला घरी सुखरूप पोहचवण्याची सोय असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. दरम्यान त्यांच्या खाण्या-पिण्याची देखील ते जातीने चौकशी करताना दिसले.
Jyotiraditya Scindia
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement