Earthquake In Kargil: Ladakh मधील North of Kargil भागात 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के
Ladakh मधील North of Kargil भागात 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Ladakh मधील North of Kargil भागात 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंपाचा धक्का सकाळी 10 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास जाणवला आहे. मागील काही दिवसांत जगभरात अनेक ठिकाणी भूकंपाच्या धक्क्यांनी परिसर हादरत आहेत.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement