Jharkhand चे माजी मुख्यमंत्री आणि JMM Supremo Shibu Soren हॉस्पिटल मध्ये दाखल

Jharkhand चे माजी मुख्यमंत्री आणि JMM Supremo Shibu Soren प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत.

Shibu Soren | Twitter/ANI

Jharkhand चे माजी मुख्यमंत्री आणि JMM Supremo Shibu Soren प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत. रांची येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून मीडीया रिपोर्ट्सनुसार नेफ्रोलॉजिस्टच्या उपचाराखाली ते आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement