Azadi Ka Amrit Mahotsav 2023: जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी काढली तिरंगा रॅली, पहा व्हिडिओ

या रॅलीत मनोज सिन्हा यांनी तिरंगा झेंडा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते.

Manoj Sinha

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी SKICC ते बॉटनिकल गार्डन पर्यंत तिरंगा रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीत मनोज सिन्हा यांनी तिरंगा झेंडा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते.

व्हिडिओ पहा:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement