जम्मू कश्मीर मध्ये Anantnag च्या Rishipora येथील एन्काऊटर मध्ये 3 आर्मीचे जवान, 1 नागरिक जखमी; उपचारासाठी श्रीनगर मध्ये दाखल

जम्मू कश्मीर मध्ये Anantnag च्या Rishipora येथील एन्काऊटर मध्ये 3 आर्मीचे जवान, 1 नागरिक जखमी झाले आहेत.

Representational Image | (Photo Credit-PTI)

जम्मू कश्मीर मध्ये Anantnag च्या Rishipora येथील एन्काऊटर मध्ये 3 आर्मीचे जवान, 1 नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना तात्काल एअरलिफ्ट करत उपचारासाठी श्रीनगर मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ऑपरेशन सुरू असल्याची माहिती जम्मू कश्मीर पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement