Jharsuguda Railway Police कर्मचाऱ्यांनी वाचवले महिला प्रवाशाचे प्राण, पाहा व्हिडिओ

देवघर येथून जारसुगुडा येथे ट्रेनने परतत असलेल्या महिला प्रवाशाचे प्राण पोलिसांनी वाचवले आहेत. इंदुमती पांडाअसे महिलेचे नाव आहे. रेल्वे फलाटाला लागत असतानाच धावत्या रेल्वेतून इंदुमती यांनी उतरण्याचा प्रयत्न केला.

Jharsuguda railway police

देवघर येथून जारसुगुडा येथे ट्रेनने परतत असलेल्या महिला प्रवाशाचे प्राण पोलिसांनी वाचवले आहेत. इंदुमती पांडाअसे महिलेचे नाव आहे. रेल्वे फलाटाला लागत असतानाच धावत्या रेल्वेतून इंदुमती यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्या फलाट आणि रेल्वे यांच्यामध्ये असलेल्या जागेत कोसळत होत्या. त्या रेल्वेखाली जाणार इतक्यात रेल्वे पोलिसांनी त्यांना मोठ्या शताफीने खेचले आणि त्यांचे प्राण वाचले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now