Jharkhand Shocker: कर्ज काढून बायको शिकवली, नोकरी लागताच शाहणी दुसऱ्यासोबत पळाली; कर्जबाजारी पतीची पोलिसांत धाव
त्याने 2020 साली प्रियासोबत लग्न केलं. तिला शिकण्याची आवड होती. तिची आवड लक्षात घेत टिंकूने तिला नर्सिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन दिलं.
झारखंडमध्ये पत्नी यशाच्या शिखरावर पोहचल्यावर आपल्या पतीला सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे. पतीने पोलिसांत धाव घेतली असून पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पतीने तीच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं. कर्ज काढून तिला नर्सिंगचं शिक्षण दिलं. पण प्रियाने पतीची फसवणूक केली. ती दिलखुष राऊत नावाच्या प्रियकरासोबत पळून केली. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने प्रियकराशी पळून जाऊन लग्न केलं. लग्नाचे फोटो तिने पतीला आणि कुटुंबीयांना पाठवले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)