जम्मू कश्मीरच्या Baramulla भागात 4 दहशतवाद्यांचा खात्मा

आज एका सीआयएसएफच्या बसवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून झाला मात्र तो टाळण्यात यश आलं आहे.

जम्मू कश्मीरच्या Baramulla भागात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. दरम्यान काल 21 एप्रिल पासून या भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आज एका सीआयएसएफच्या बसवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून झाला मात्र तो टाळण्यात यश आलं आहे. सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement