जम्मू कश्मीरच्या पुलवामा मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक

रविवार रात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू आहे.

Pulwama | Twitter

जम्मू कश्मीरच्या पुलवामा मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली आहे. पुलवामा मध्ये Larrow- Parigam भागात ही कारवाई सुरू आहे. रविवारी रात्री पासून दहशतवाद्यांकडून ओपन फायरिंग सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement