Jalna: शेतकऱ्याने सरकारी दप्तरदिरंगाईला कंटाळून स्वत:ला जमिनीत गाडून घेतले (Watch Video)
सरकारी अधिकाऱ्यांकडून दप्तरदिरंगाई आणि मनस्तापच वाट्याला आला. या कारणामुळे नाराज आणि तितकाच संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क स्वत:ला गाडून घेतले आहे. प्रशासन आणि सरकारचा निशेष करण्यासाठी आपण हे पाऊल टाकल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे.
जालना येथील शेतकऱ्याने चक्क स्वत:ला गाडून घेतले आहे. मिळालेल्या सरकारी जमीनीचा ताबा अनेक वर्षांपासून मिळालाच नाही. याबाबत राज्य सरकारकडेही वारंवार पाठपुरावा केला तरीही कोणताही फरक पडला नाही. उलट दप्तरदिरंगाई आणि मनस्तापच वाट्याला आला. या कारणामुळे नाराज आणि तितकाच संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क स्वत:ला गाडून घेतले आहे. प्रशासन आणि सरकारचा निशेष करण्यासाठी आपण हे पाऊल टाकल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)