Yoga Day 2021: केंद्रीय आरोग्यमंत्री Dr Harsh Vardhan,राष्ट्रपती Ramnath Kovind ते Nitin Gadkari यांनी आज योगाभ्यास करत दिल्या नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली मध्ये राष्ट्रपती भवन परिसरात तर नितीन गडकरींनी नागपूरात योग दिन 2021 साजरा करत दिवसाची सुरूवात केली आहे.

Yoga Day 2021: केंद्रीय आरोग्यमंत्री Dr Harsh Vardhan,राष्ट्रपती Ramnath Kovind ते Nitin Gadkari यांनी आज योगाभ्यास करत  दिल्या नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा
Happy Yoga Day 2021| Photo Credits: Twitter/ANI

आज जगभरात 7वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी देशा-परदेशात एका थीम वर आधारित योग दिन साजरा केला जात आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

Prahlad Singh Patel

नितीन गडकरी

Anurag Thakur

उपराष्ट्रपती M Venkaiah Naidu

उपराष्ट्रपती M Venkaiah Naidu यांनी देखील पत्नी उषा सोबत योग दिनी योगासनं केली. आजच्या दिवसाचं औचित्य साधत सार्‍यांनीच योगाभ्यासाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2021 08:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).