BMC च्या CBSE मुंबई पब्लिक स्कूल येथील प्रवेश, अभ्यासक्रम व इतर विषयांबाबत माहिती सत्र

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सीबीएसई (संलग्नता प्रस्तावित) मुंबई पब्लिक स्कूल येथील प्रवेश, अभ्यासक्रम व इतर विषयांबाबत माहिती सत्र आयोजित करण्यात आले आहे

Representational Image | (Photo Credits: PTI)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सीबीएसई (संलग्नता प्रस्तावित) मुंबई पब्लिक स्कूल येथील प्रवेश, अभ्यासक्रम व इतर विषयांबाबत माहिती सत्र आयोजित करण्यात आले आहे. आज संध्याकाळी 5 वाजता या सत्राला सुरुवात झाली आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता http://youtu.be/6yK-vkXT4D4 ला भेट द्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement