नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी 301 अभ्यासक्रमांची माहिती आता http://msbsd.edu.in वर उपलब्ध
301 अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता http://msbsd.edu.in या नव्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे
नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध 301 अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता http://msbsd.edu.in या नव्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement