Indore Temple Accident: श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात राम नवमी दिवशी दुर्घटना; अनेक भाविक विहिरीत पडल्याची भीती

इंदूरमधल्या पटेलनगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात आज (30 मार्च) राम नवमी दिवशी दुर्घटना घडली आहे.

indore Temple | Twitter

इंदूरमधल्या पटेलनगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरात आज (30 मार्च) राम नवमी दिवशी दुर्घटना घडली आहे. आज या विहिरीवर बनवण्यात आलेल्या छतावर मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाल्यामुळे छत कोसळून 25 हूनपेक्षा अधिक जण पडल्याची भीती वर्तवण्यात आली. चैत्र नवरात्रीमधील कन्या पूजना कार्यक्रम इथे आयोजित केला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now