Tulip Garden: आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

सिराज बाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बागेत 68 जातींचे 15 लाख ट्यूलिप आहेत. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी यावर्षीच्या गार्डनचे उद्घाटन केले.

Tulip Garden

श्रीनगरमधील आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन (Tulip Garden) 19 मार्च पासून लोकांसाठी खुले करण्यात आले. इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन (Tulip Garden), आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन,  (Asia’s largest tulip garden) श्रीनगरमधील (Srinagar) दल सरोवर आणि झाबरवान टेकड्यांमध्‍ये वसले आहे. या रविवारपासून हे लोकांसाठी खुले झाले आहे. सिराज बाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बागेत 68 जातींचे 15 लाख ट्यूलिप आहेत.  जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी यावर्षीच्या गार्डनचे उद्घाटन केले.

पहा फोटो -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement