PhonePe UPI ची सेवा आता श्रीलंका मध्ये मिळणार

PhonePe ने घोषणा केली की श्रीलंकेला भेट देणारे त्यांचे ॲप युजर्स आता देशभरातील LankaPayQR व्यवहारात UPI वापरून पेमेंट करू शकतात.

फोन पे । ट्वीटर

भारताची फिंटेक कंपनी फोन पे ची यूपीआय सेवा आता श्रीलंका मध्ये सुरू करण्यात आली आहे. सेंट्रल बॅंक ऑफ श्रीलंका कहे गर्व्हनर Nandalal Weerasinghe आणि भारताचे हाय कमिशन Santosh Jha यांनी लॉन्च इव्हेंट मध्ये सहभाग घेतला होता. PhonePe ने घोषणा केली की श्रीलंकेला भेट देणारे त्यांचे ॲप युजर्स आता देशभरातील LankaPayQR व्यवहारात UPI वापरून पेमेंट करू शकतात. Google Pay Outside India: भारताबाहेर UPI payments ची सेवा देण्यासाठी गूगल पे चा NPCI सोबत करार .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement