Rahul Gandhi-Priyanka Gandhi Vadra यांच्यातील Bharat Jodo Yatra दरम्यानचे खट्याळ भावंडांचे गोंडस क्षण (See Pics and Video)

'भाई बहन का अटूट प्रेम' कॅप्शन सह त्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आले.

Rahul Gandhi-Priyanka Gandhi | PC: Twitter

कॉंग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा न्यू  इयर सेलिब्रेशन ब्रेक नंतर पुन्हा सुरू झाली आहे. या यात्रेमध्ये आता राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा देखील चालताना दिसत आहेत. Indian Youth Congress कडून या यात्रेदरम्यान या दोघांच्या खट्याळ नातेसंबंधांचे काही फोटोज आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. "भाई बहन का अटूट प्रेम" कॅप्शन सह त्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आले. त्यामध्ये राहुल गांधी प्रियांकांना हाताने मिठीत खेचताना, त्यांना किस करताना दिसत आहेत. या बहिण-भावंडांचे फोटो सोशल मिडीयातही झपाट्याने शेअर होत आहेत. नक्की वाचा: Rahul Gandhi with Sonia Gandhi: राहुल गांधी यांचा आई सोनिया यांच्यासोबतचा आनंदी क्षण पाहिलात का? (Watch Video) .

राहुल गांधी-प्रियांका गांधी फोटोज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now