Chetak Helicopter Crash in Kerala: भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर INS गरुडा कोची येथे रनवेवर कोसळले

नौदलाने अद्याप या घटनेबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

Indian Army Helicopter प्रतिकात्म प्रतिमा | (File Image)

भारतीय नौदलाचे जहाज (INS) गरुड धावपट्टीवर शनिवारी नियमित प्रशिक्षणादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. नौदलाने अद्याप या घटनेबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now