Vir Chakra Award: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान होणार वीर चक्र पुरस्काराने सन्मानित

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यातत येईल. 27 फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या F-16 विमानाला नष्ट केल्याबद्दल अभिनंदन यांचा गौरव होणार आहे.

Abhinandan (Photo Credits: File Photo)

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यातत येईल. 27 फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या F-16 विमानाला नष्ट केल्याबद्दल अभिनंदन यांचा गौरव होणार आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement