India resumes e-visa to Canadian: कॅनडा च्या नागरिकांना भारतात पुन्हा ई-व्हिसा देण्यात सुरूवात - सूत्र

कॅनडाकडून त्यांच्या नागरिकांना भारतामध्ये फिरण्याबाबत खास अ‍ॅडव्हायजरी देखील जारी करण्यात आली होती.

India - Canada | Twitter

Hardeep Singh Nijjar च्या हत्येवरून भारत आणि कॅनडा मध्ये मागील काही महिने संबंध ताणलेले आहेत. अशात व्हिसा प्रक्रिया देखील विस्कळीत झाली होती पण आता भारताकडून कॅनडाच्या नागरिकांना पुन्हा व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे 2 महिन्यांनंतर ही प्रक्रिया सुरू होत आहे. अशी सूत्रांच्या हवाल्याने ANI ने माहिती दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement