COVID-19 In India: भारतामध्ये दिवसभरात 1.27 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद; मागील 54 दिवसांमधील निच्चांकी कोरोना रूग्ण वाढ

भारतामधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,81,75,044 वर पोहचली आहे तर सध्या देशात 3,31,895 उपचार घेत आहेत.

Covid-19 (Photo Credit: ANI)

भारतामध्ये दिवसभरात 1.27 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 2,795 मृत्यू झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement