भारतामध्ये मागील 24 तासांत 9,419 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 159 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या 94,742 रूग्णांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.
ANI Tweet
India reports 9,419 new #COVID19 cases, 8,251 recoveries, and 159 deaths in the last 24 hours
Active cases: 94,742
Total recoveries: 3,40,97,388
Death toll: 4,74,111
Total Vaccination: 130.39 cr pic.twitter.com/zXb37lVDFi
— ANI (@ANI) December 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)