COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 9,283 नवे कोरोना रूग्ण; 437 मृत्यू
भारतामध्ये मागील 537 दिवसामधील निच्चांकी अॅक्टिव्ह कोरोना वायरस रूग्णसंख्या सध्या देशात नोंदवण्यात आली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 9283 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची तर 437 मृत्यूंची नोंदा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये देशात अद्यापही 1,11,481 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement