COVID 19 In India: भारतामध्ये कोविड 19 च्या नव्या रूग्णांत दिलासादायक घट; 715 दिवसांनंतर पहिल्यांदा 24 तासांत 1000 पेक्षा कमी रूग्ण आले समोर
भारतात काल दिवसभरात 13 मृत्यू झाले आहेत तर 1316 जणांनी आजारावर मात केली आहे.
भारतामध्ये कोविड 19 च्या नव्या रूग्णांत दिलासादायक घट समोर आली आहे. आज 715 दिवसांनंतर पहिल्यांदा 24 तासांत 1000 पेक्षा कमी रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल दिवसभरात 13 मृत्यू झाले आहेत तर 1316 जणांनी आजारावर मात केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)