COVID 19 In India: भारतामध्ये कोविड 19 च्या नव्या रूग्णांत दिलासादायक घट; 715 दिवसांनंतर पहिल्यांदा 24 तासांत 1000 पेक्षा कमी रूग्ण आले समोर

भारतात काल दिवसभरात 13 मृत्यू झाले आहेत तर 1316 जणांनी आजारावर मात केली आहे.

COVID 19 In India: भारतामध्ये कोविड 19 च्या नव्या रूग्णांत दिलासादायक घट; 715 दिवसांनंतर पहिल्यांदा 24 तासांत 1000 पेक्षा कमी रूग्ण आले समोर
COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोविड 19 च्या नव्या रूग्णांत दिलासादायक घट समोर आली आहे. आज  715 दिवसांनंतर पहिल्यांदा 24 तासांत 1000 पेक्षा कमी रूग्ण  समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल दिवसभरात 13 मृत्यू झाले आहेत तर 1316 जणांनी आजारावर मात केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2022 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).