COVID-19 in India: भारतामध्ये मागील 70 दिवसांतील निच्चांकी कोविड रूग्णसंख्येची नोंद; 24 तासांत 84,332 जणांना निदान, 4002 मृत्यू

भारतामध्ये आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे.

COVID-19 Hospital | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतामधील कोविड रूग्णसंख्या आता हळूहळू कमी होण्याचा ट्रेंड कायम आहे. आज मागील 70 दिवसांमधील सर्वात कमी रूग्णांची नोंद झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement