COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 7974 नवे कोरोना रूग्ण; 343 जणांचा मृत्यू
भारतामध्ये आतापर्यंत कोविड 19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 4,76,478 आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 7974 नवे कोरोना रूग्णांचे निदान झाल्याचे तर 343 जणांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. दरम्यान देशात 87,245 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Heatwave Alert: राज्यात तापमान वाढले, मुंबई आणि काही जिल्ह्यांना आएमडीकडून Yellow Alert
School Fees Hike in India: गेल्या तीन वर्षांत भारतातील शाळांची फी तब्बल 50-80 टक्क्यांनी वाढली- Survey
Kunal Kamra: कुणाल कामरा यास 17 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाकडून Shiv Sena प्रकरणात दिलासा
Fans Claim To Won Rohit Sharma's Lamborghini: रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी '0264' जिंकल्याचा चाहत्याचा दावा; ड्रीम11 चार्टमध्ये पटकावले पहिले स्थान, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement